Pimpari Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Posted by - December 14, 2023

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad Crime) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वंशाचा दिवा म्हणजे मुलगा होत नसल्याने दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी दिली. पत्नी रत्ना मिठाईलाल बरुड, शिवम दुबे आणि अमन पुजारी अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे नेमके प्रकरण?

Share This News