ट्विटरचे मालक ALON MUSK यांची मोठी घोषणा; “CEO पदाची जबाबदारी घेणारा मूर्ख सापडल्यावर…!”

Posted by - December 21, 2022

ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवरून थेट नेटकरांना विचारलं होतं की, “मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का ? तुम्ही सांगाल तसं मी करेन ! त्यानंतर ट्विटरच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. आता त्यांनी पुन्हा एक ट्विट करून मोठी घोषणा केली. यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे की,

Share This News