Skin Care

Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? तर ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Posted by - December 6, 2023

आजकाल क्लीन आणि चमकदार त्वचा (Skin Care) प्रत्येकाला हवी असते. पण आजच्या काळात असे खूप कमी लोक असतात ज्यांना अशी त्वचा मिळते. आजकाल लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. कपाळावर काळपटपणा होणे ही फार कॉमन समस्या झाली आहे. काहींचा चेहरा स्वच्छ असतो परंतु त्यांच्या कपाळावर खूप टॅनिंग असते. टॅनिंगमुळे चेहरा आणि कपाळाचा रंग वेगळा

Share This News