“आम्हाला आणखी बरीच मुले हवी आहेत”! आलियाच्या प्रेग्नेंसी न्यूजवर रणबिर कपूरची प्रतिक्रिया

Posted by - July 9, 2022

मुंबई :रणबिर कपूर आणि आलिया भट या जोडप्याने काही महिन्यांपूर्वीच घरातच साधेपणाने लग्न गाठ बांधली.निवडक पाहुणे आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांनी आपल्या नात्याला नाव दिले.रणबीरच्या आयुष्यात आलीयाने पत्नी म्हणून एन्ट्री केल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरच्या रील लाईफ आणि रियल लाईफ मध्ये आनंदाचे दिवस आले आहेत. View this post on Instagram A post shared by Alia Bhatt

Share This News