Bhiwandi

4 वर्षीय बालिकेचा चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू; चालक व्हिडीओ पाहण्यात मग्न

Posted by - June 6, 2023

ठाणे : सोशल मीडियाचे व्यसन आपल्या किती अंगलट येते ते या घटनेवरून तुमच्या लक्षात येईल. यामध्ये कारचालक मोबाईलवर व्हिडिओ पाहून कार मागे घेत होता. यादरम्यान अचानक कारच्या मागच्या बाजूने खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेच्या अंगावर कारचे चाक जाऊन तिचा मृत्यू (Accident) झाला आहे. ही घटना भिवंडीतील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एका लग्नाच्या सभारंभादरम्यान घडली

Share This News