Crime News

Crime News : विकृतीचा कळस ! पुतणीने नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर काकीने दिली ‘ही’ शिक्षा

Posted by - August 27, 2023

अलिगढ : उत्तर प्रदेशमधील अलिगढ या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना (Crime News) उघडकीस आली आहे. यामध्ये आपले अवैध प्रेमसंबंध लपवण्यासाठी काकीनेच पुतणीचा खून केला आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढ भागात घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी काकीच्या प्रियकरानेदेखील तिची मदत केली आहे. आईने नकार दिलेला असतानाही काकी या चिमुकलीला जबरदस्तीने

Share This News