Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

Posted by - May 17, 2024

पुणे : राज्य शासनाकडून तीन दिवस राज्यात मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. लोकसभा निवणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबई 20 मे रोजी असल्यामुळे 18 ते 20 मे दरम्यान राज्यात ड्राय डे ची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत 18 मे रोजी दारूची दुकाने आणि

Share This News