Thane News

Thane News : ठाणे हादरलं ! शिवसेना पदाधिकाऱ्याची पैशांच्या वादातून हत्या

Posted by - September 1, 2023

ठाणे : ठाण्यामधून (Thane News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Thane News) पैशांच्या परतफेडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्यात आले. या हत्येप्रकरणी चितळसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय ठुबे (वय 25) असे या तरुणाचे नाव असून, तो शिवसेनेच्या शिंदे गटाचा पदाधिकारी (उपशाखाप्रमुख)

Share This News