Anupan Kher

शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना दुखापत; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Posted by - May 22, 2023

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून अनुपम खेर (Anupam Kher) यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुपम खेर हे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करून

Share This News