Pune Car Accident

Pune Car Accident : पुण्यातून कोकणात जाताना कारचा अपघात; तरुणीसह तिघांचा धरणात बुडून मृत्यू

Posted by - July 29, 2023

पुणे : पुण्यातील (Pune Car Accident) नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातात मृत पावलेले सगळेजण पुण्यातील आहेत. काय घडले नेमके? पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले

Share This News