Akshay Gavte

Buldana News : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण

Posted by - October 23, 2023

बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे. तो बुलढाणा (Buldana News) तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवाशी होता.अक्षयच्या दु:खद निधनामुळे संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना अक्षय यांना वीरमरण आले. 20 ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि

Share This News