Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Posted by - December 6, 2023

पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेमविवाह करणे तरुणीच्या अंगलट आले आहे. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी ही घटना घडली आहे. यामध्ये 6 महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? साक्षी अक्षय गाडे

Share This News