Crime

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Posted by - January 3, 2024

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे चक्क जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला संपवले आहे. पुण्यातील वाघोलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोणीकंद पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करत

Share This News