Akola News

Akola News : मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - June 6, 2024

अकोला : राज्यात अपघाताचे प्रमाणात (Akola News) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. काय घडले नेमके? अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा

Share This News
Akola News

Akola News : कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 6, 2024

अकोला : अकोल्यातून (Akola News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये कुलरचा वापर करणे एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. या घटनेमुळे मृत चिमुकलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके? अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांच्या मुलीचा घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना शॉक लागल्याने

Share This News
Akola Accident

Akola Accident : आमदार किरण सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात: 6 जणांचा मृत्यू

Posted by - May 3, 2024

अकोला : अकोला (Akola Accident) जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरसमोर 2 कारची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. सरनाईक कुटुंब हे वाशीमला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये

Share This News
Prakash Ambedkar

VBA Manifesto : वंचितने लोकसभेसाठीचा जाहीरनामा केला जाहीर

Posted by - April 15, 2024

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (VBA Manifesto) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. काय म्हणाले जाहीरनाम्यात? वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात “एनआरसी NRC आणि CAA हा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे, असं दाखवलं जात

Share This News

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर

Posted by - April 7, 2024

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वारंवार बैठका घेऊनही महाविकास आघाडीची वंचितचे सूर जुळले नाहीत. त्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. मात्र आता पुन्हा काँग्रेसने वंचितकडे मदतीचा हात पुढे केला आहे. आणि त्याच्या बदल्यात प्रकाश आंबेडकर यांना एक मोठी ऑफर दिली गेली असल्याची

Share This News
Food Poisoning

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Posted by - February 28, 2024

अकोला : राज्यातील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचं (Food Poisoning) वाटप करण्यात येतं. मुलांना दुपारच्या जेवण्यात शाळेत खिचडी देण्यात येते. या शालेय पोषण आहाराबद्दल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील मनपाच्या शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ल्यानंतर 10 मुलांना विषबाधा झाली आहे. धक्कादायक म्हणजे या पोषण आहारातील खिचडीत मेलेल्या उंदराचं अवशेष सापडल्याने

Share This News
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : नितेश राणे म्हणजे ‘वेडा आमदार’ प्रकाश आंबेडकर यांची टीका

Posted by - February 23, 2024

अकोला : भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यादरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही

Share This News
Akola News

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - February 22, 2024

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून (Akola News ) सुरुवात झाली. या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. मात्र तरीदेखील काही कॉपी बहाद्दरांनी नवीन आयडिया शोधून कॉपी केल्याचे समोर आले आहे. असाच एक कॉपीचा धक्कादायक प्रकार

Share This News
Devendra Fadanvis Tension

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचला; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप

Posted by - February 9, 2024

अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचे त्यांनी आपल्या आरोपामध्ये म्हंटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा प्लॅन रचला

Share This News
Akola Murder

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Posted by - January 5, 2024

अकोला : अकोला (Akola Murder) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात वर्षीय शेख अफ्फान या चिमुकल्याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मागच्या 12 दिवसांपासून अफ्फानचा शोध सुरु होता. मृतदेह मिळाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 16 व्या दिवशी आरोपीचा शोध लावला आहे.

Share This News