Akola Crime

अकोला दंगलप्रकरणी आरोपी अरबाज खानला अखेर अटक

Posted by - May 20, 2023

अकोला : अकोला दंगल प्रकरणात (Akola Riot Case) प्रमुख आरोपी असणाऱ्या अरबाज खानला (Arbaz Khan) अखेर अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर अरबाज खानने वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच अरबाजने बेकायदा जमाव जमवल्याचा आरोपदेखील त्याच्यावर करण्यात आला आहे. ज्या पोस्टमुळे अकोल्यात दंगल उसळली होती ती पोस्ट (Viral Post) अरबाज खानने सोशल मीडियावर व्हायरल

Share This News