अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताना सावधान ! होऊ शकते फसवणूक

Posted by - April 26, 2023

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन सायबर चोरट्याना अटक केली आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट यांच्याकडे अशाप्रकारच्या १४ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Swami samarth math

Share This News