Zeeshan Siddique

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Posted by - February 21, 2024

मुंबई : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत (Zeeshan Siddique) राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती मात्र आता

Share This News