Pune

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 25 मे ते 28 मेला पुण्यात होणार संपन्न

Posted by - May 16, 2023

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे दि 25 मे ते 28 मे या दिवसात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या बैठकीत विद्यार्थी परिषदेचे काम करणारे देशभरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. ही बैठक प्रत्येक वर्षी देशभरातील विविध शहरांमध्ये पार पडत असते. या वर्षी हा

Share This News