Gadar 2 And Subhedar

Movies Release In August 2023 : ‘गदर 2’ ते ‘सुभेदार’; ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना अनुभवायला भेटणार ‘या’ चित्रपटांचा थरार

Posted by - July 31, 2023

ऑगस्ट महिना चित्रपट प्रेमींसाठी (Movies Release In August 2023) खास असणार आहे. या महिन्यात (Movies Release In August 2023) रसिकांना काही मोठे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सनी देओलच्या ‘गदर 2’ या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश

Share This News