Wardha Crime

Wardha Crime : गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनी ‘या’ पद्धतीने शिकवला धडा

Posted by - August 11, 2023

वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत पसरविणाऱ्या 30 वर्षीय गुंडाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या गुंडाची गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून हत्या केली आहे. ही थरारक घटना हिंगणघाट तालुक्यातील सेलू (मुरपाड) या ठिकाणी बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी

Share This News