Parbhani Brother

आईवडिलांच्या आत्महत्येनंतर मोठ्या भावाच्या जिद्दीमुळे 3 भाऊ झाले पोलीस

Posted by - May 26, 2023

परभणी : परिस्थिती आपल्याला कधी काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना 4भावांच्या बाबतीत घडली. यामध्ये या 4 भावांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. मात्र या चौघांनी जगण्याचा संघर्ष करत एक मोठे यश मिळवले आहे. तर ही कहाणी आहे सिसोदे कुटुंबातील तिन्ही भावंडांची…. परभणीमधील गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातील (Makhani village) या

Share This News