Pune News

Pune News : चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत हॉटेल व्यवसायिकाची 10 लाखांची फसवणूक

Posted by - April 2, 2024

पुणे : रकमेच्या तीन पट नफा देतो, असे आमिष देत त्या बदल्यात चिल्ड्रन बँकेच्या छापील नोटा देऊन (Pune News) एका हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आकाश शेटे व सचिन नरवडे नावाच्या दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे.

Share This News