Kolhapur Crime

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! कागल, करवीर, पन्हाळा तालुक्यात चौघांची आत्महत्या

Posted by - October 24, 2023

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात चौघांनी आत्महत्या केल्या आहेत. एकोंडी (ता. कागल), वळिवडे (ता. करवीर), परखंदळे (ता. पन्हाळा) व तळंदगे (ता. हातकणंगले) येथे या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. काय घडले नेमके? पहिल्या घटनेत एकोंडी (ता. कागल) येथील आकाश विलास मातीवड्ड (वय 19) हा रविवारी (ता.

Share This News