Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! कुटुंबावर दुहेरी संकट, मायलेकीचा शॉक लागून मृत्यू तर मुलगा रस्ते अपघातात जखमी

Posted by - August 7, 2023

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील (Nashik News) ओझर परिसरात मायलेकीचा मृत्यू झाल्याची एक दुर्देवी घटना समोर आली आहे.आकांक्षा रणशूर असे मृत पावलेल्या मुलीचे तर मीना सोनवणे आईचे नाव आहे. रविवार असल्याने आकांक्षा, आई मीना आणि दोन मुलांसह घराजवळ असलेल्या झाडावरचे पेरु तोडण्यासाठी गेले होते. यादरम्यान ही

Share This News