Ajmal Shareef

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Posted by - December 11, 2023

मुंबई : आजकाल लोकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. यामध्ये एका 28 वर्षांच्या प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरने (Ajmal Shareef) आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी अजमलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून स्वतःसाठीच शोकसंदेश लिहिला. एवढंच नाहीतर त्यानं पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आणि

Share This News