Ajinkya Rahane

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Posted by - January 2, 2024

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवल्यानंतर देखील त्याची साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये निवड करण्यात आली नाही. मात्र आता त्याच्याकडे मुंबईच्या टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पुढील काहीच महिन्यांत रणजी ट्रॉफी 2024 ला सुरुवात होणार आहे. रणजी ट्रॉफी 2024

Share This News