Yawatmal Crime

Yawatmal Crime : यवतमाळ हादरलं ! टोळक्यांचा दोघांवर प्राणघातक हल्ला

Posted by - October 31, 2023

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yawatmal Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये धारदार शास्त्राने दोन तरूणावर प्राणघातक हल्ला करून एकाची निघृणपणे हत्या केली आहे. यातील एका घटना शहरातील राणाप्रताप गेट परिसरात तर दुसरी घटना उमरसऱ्यातील बाल गोकुलम स्कुलजवळ घडली आहे. अंकीत गणेश कुकडे (28) रा. उमरसरा असे मृत तरुणाचे नाव आहे तर स्वप्नील विठाळकर (18)

Share This News