pune crime

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Posted by - April 28, 2024

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची एका अज्ञात व्यक्तीने चोरी केली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Share This News