Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 29, 2023

कोल्हापूर : वारकरी,विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. मात्र या एकादशी दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतातील विजांच्या ताराचा स्पर्श होवून मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यातील नेबापुरात घडली आहे. Jalna Crime :

Share This News