Ajay Kamble

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Posted by - April 8, 2024

पुणे : नुकतंच लोकमान्य मल्टीपर्पस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने लोकगौरव विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता, आर्थिक, उद्योजकता आदी क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाचा सन्मान यावेळी करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील सामन्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तरुण भारतचे सल्लागार संपादक आणि लोकमान्य

Share This News