Madhuri Dixit

Madhuri Dixit : धक धक गर्ल माधुरीची अधुरी प्रेम कहाणी… ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरसोबत जोडले होते नाव

Posted by - July 30, 2023

मुंबई : धक धक गर्ल माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) आपण सगळेच ओळखत असाल. 90 च्या दशकामध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जात होती.अजूनही लोक माधुरी दीक्षितवर चाहते फिदा आहेत. माधुरी दीक्षित यांची क्रेझ अजूनही लोकांमध्ये आहे. माधुरी तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा होतात. माधुरीचे नाव तिच्या करिअरमध्ये

Share This News