ST Bus Accident

ST Bus Accident : अजिंठा घाटात भीषण अपघात ! 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Posted by - May 3, 2024

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची (ST Bus Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये 66 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अजिंठा घाटामध्ये बस उलटून हा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात

Share This News