Vijaykumar Gavit

Vijaykumar Gavit : ‘पोरगी पटवायची असेल तर..’; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

Posted by - August 21, 2023

धुळे : भाजप नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत (Vijaykumar Gavit) हे सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. दररोज मासे खा, मासे खाल्ल्यामुळे तुमचे डोळे सुंदर होतील. मग तुम्हाला ज्या मुलीला पटवायचे आहे, ती मुलगी तुम्हाला पटेल असं वक्तव्य गावित यांनी (Vijaykumar Gavit) एका कार्यक्रमादरम्यान केले. ते धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे

Share This News