IPL 2024

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Posted by - March 4, 2024

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून (IPL 2024) सुरु होणार आहे. हे पर्व सुरु होण्याअगोदर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मोठी घोषणा केली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएल 2024 साठीचा नवा कर्णधार जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधार पॅट कमिन्सकडे सनरायझर्स’च्या संघाने कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. काय आहे ट्विटमध्ये?

Share This News