kotwali police

अहमदनगर हादरलं! बायकोची निर्घृणपणे हत्या करून आरोपीची आत्महत्या

Posted by - May 4, 2023

अहमदनगर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने पत्नीची निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरातील ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील

Share This News