Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 3 जण ठार

Posted by - June 10, 2024

अहमदनगर : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात काल रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार

Share This News
Nilesh Lanke

Nilesh Lanke : धक्कादायक ! निलेश लंकेंच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

Posted by - June 6, 2024

अहमदनगर : 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला.या निकालात अहमदनगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला आहे. या निकालानंतर आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सहकारी राहुल झावरे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काय घडले नेमके? पारनेर

Share This News
Nagar News

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त

Posted by - June 2, 2024

पारनेर : अहमदनगरमधील सुपा येथे थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली.अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपऱ्या काढण्यात आल्या. माजी आमदार निलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकातील संपर्क कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. सुपा बसस्थानक

Share This News
Ahmednagar SRDF News

Ahmednagar SRDF News : SRDF पथक बुडतानाचा Live Video आला समोर

Posted by - May 23, 2024

अहमदनगर : नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या SRDF पथकाची (Ahmednagar SRDF News) बोट उलटली आणि यामध्ये 3 जवानांनी आपला जीव गमावला. अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदी पात्रात SDRF पथकाचे 5 जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले. पाण्यात भोवरा निर्माण होऊन SDRF पथकाची बोट पलटली आणि पाहताक्षणी

Share This News
Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 23, 2024

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोले तालुक्यातील सुगावा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटली. या बोटीतील 3 जवानांचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव

Share This News
Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - May 18, 2024

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या समोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेब आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता.

Share This News
Ahmednagar News

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Posted by - May 14, 2024

अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक धक्कादायक बनाव रचला. तिने वाघाने आपल्याला खाल्ले असल्याचा बनाव रचला. तिने कोंबडीचे रक्त शिंपडून हा सगळा बनाव रचला. मात्र मुलीचा हा बनाव लक्षात येताच तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काय

Share This News
Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Posted by - May 13, 2024

अहमदनगर : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी नगरमध्ये धनशक्ती सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.

Share This News
Nilesh Lanke and ajit pawar

Nilesh Lanke : आपल्याला निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय; अजित पवारांनी भरसभेत दिला इशारा

Posted by - May 10, 2024

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी निलेश लंकेवर जोरदार हल्लाबोल केला. “निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर

Share This News
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

Posted by - May 8, 2024

अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार (Sharad Pawar), संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यादरम्यान शरद पवार यांनी सर्वात मोठी भिती व्यक्त केली. काय म्हणाले शरद पवार? अहमदनगर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपा निवडणुका

Share This News