Ahmadnagar News

Ahmadnagar News : अहमदनगर हादरलं ! 400-500 जणांच्या जमावाचा दोन कुटुंबांवर हल्ला

Posted by - December 7, 2023

अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar News) जिल्ह्यातील निर्मळपिंप्री गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे. पोलीस आणि नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे या कुटूंबाचा जीव वाचला आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून दोन कुटुंबावर चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केला आहे. दोन दिवसांपूर्वी

Share This News
Gautami Patil

Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; ‘या’ ठिकाणी दाखल करण्यात आला गुन्हा

Posted by - September 29, 2023

अहमदनगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या डान्समुळे नेहमी चर्चेत असते. तिचा कार्यक्रम म्हंटला तर लोकांची गर्दी आली. आणि गर्दी आली कि राडा आलाच. गौतमी आणि राडा हे जणू समीकरणच बनलं आहे. मागच्या काही महिन्यांपासुन तिचा कार्यक्रम आणि राडा ठरलेलंच आहे. आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गौतमी

Share This News
Dhangar Reservation

Dhangar Reservation : 21 व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे

Posted by - September 26, 2023

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर मंत्री गिरीश

Share This News
School

World’s Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या ‘या’ 3 शाळांचा समावेश

Posted by - June 16, 2023

2023 चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारताच्या पाच शाळांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून या शाळांना तब्बल अडीच लाख डॉलरचे बक्षिस दिले जाते. हा पुरस्कार समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे किती योगदान आहे यावरून

Share This News
Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

Posted by - May 23, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली आहे. सुशाला राजेंद्र किर्तने (Sushala Rajendra Kirtane) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हत्येप्रकरणी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव

Share This News