Accident News

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Posted by - December 27, 2023

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे हिवाळा सुरु झाला असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहे. या धुक्याचा फटका (Accident News) अनेक गाडयांना होताना दिसत आहे. या धुक्यामुळे अपघाताचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे 240 वर घडली आहे. 6 वाहने एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या

Share This News