Jalna News

Jalna News : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Posted by - September 1, 2023

जालना : जालना (Jalna News) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. अंतरावली सराटी या ठिकाणी (Jalna News) हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला आहे. या सगळ्यामध्ये काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर

Share This News