Amravati News

Amravati News : अमरावती हादरलं ! गुप्तधनासाठी पायाळू बालकाच्या नरबळीचा प्रयत्न

Posted by - October 13, 2023

अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र हा धक्कादायक प्रकार वेळीच उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणात महिलेसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमधील टाकळी जहागीरमध्ये हा आघोरी प्रकार घडला आहे. काय

Share This News