Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरतीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि लागणारी कागदपत्रे

Posted by - June 26, 2023

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या (Maharashtra Talathi Bharti 2023)तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. आजपासून तुम्ही या तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती (Maharashtra Talathi Bharti 2023) घेण्यात येणार आहे. या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? कोणते उमेदवार

Share This News