Congress MLA Arrested

Congress MLA Arrested : हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराला अटक

Posted by - November 8, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या एका आमदाराला अटक (Congress MLA Arrested) केली आहे. आफताब उद्दीन मोल्ला असं अटक करण्यात आलेल्या आमदाराचं नाव आहे. ते काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी हिंदू समाजाबरोबरच हिंदू मंदिरांबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आफताब यांना 7 नोव्हेंबर रोजी गुवहाटी

Share This News