Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 12, 2024

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वाळूज परिसरातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोहायला गेलेल्या चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये दोन सख्खा भावांचा देखील समावेश आहे. त्यामुळे मृत मुलांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी

Share This News