Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 28, 2024

पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नगर रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता हा अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचरादरम्यान मृत्यू झाला. काय घडले

Share This News