Latur Lodge

लातूर हादरलं ! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर; काय घडले नेमके?

Posted by - June 13, 2023

लातूर : लातूरमध्ये (Latur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली, मात्र खाली पडताना ती विजेच्या तारेवर कोसळली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. अद्या देशपांडे (Adya

Share This News