Bhandara News

Bhandara News : हृदयद्रावक ! 14 महिन्यांच्या बाळाचा टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू; ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - October 27, 2023

भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 14 महिन्यांच्या बाळाचा टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राजापूर या ठिकाणी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.अद्विक अतुल शहारे असे मृत बालकाचे

Share This News