Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

Posted by - April 12, 2024

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे. सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या बातमीने चित्रपट सृष्टी आणि रसिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हे प्रकरण नेमके काय आहे हे स्वतः सयाजी शिंदे यांनीच एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. गुरुवारी

Share This News