Aditya Singh Rajput

‘गंदी बात’ फेम अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू

Posted by - May 22, 2023

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) यांचा मृत्यू (Pass Away) झाला आहे. त्याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आढळून आला. यानंतर त्याच्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला

Share This News