UPSC Civil Service Result Declared

Aditya Shrivastava : UPSC मध्ये अव्वल येणारा आदित्य श्रीवास्तव नेमका कोण आहे? कसा आहे त्यांचा प्रेरणादायी प्रवास?

Posted by - April 16, 2024

मुंबई : नागरी सेवा परीक्षा ( UPSC ) चा निकाल लागला असून या परीक्षेत एकूण 1016 जणांनी बाजी मारली असून या परिक्षेचा हिरो आदित्य श्रीवास्तव ठरला आहे. त्याने या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तो AIR 1 रँक ने पास झाला आहे. AIR 1 रँकने पास होण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत घेतलेला आदित्य श्रीवास्तव कोण आहे

Share This News