aditya-L1

Aditya L1 : ISRO नं रचला इतिहास ! सूर्याजवळ पोहोचला भारताचा ‘आदित्य L1’

Posted by - January 6, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारताने इतिहास (Aditya L1) रचला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारताने सूर्य मिशनदेखील यशस्वी झाले आहे. भारताचं सूर्ययान आदित्य L1 ने अंतिम कक्षेत प्रवेश केला. आहे. शास्त्रज्ञांच्या या यशानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोचं कौतुक केलं आहे. कधी झाले होते आदित्य L1 चे प्रक्षेपण इस्रोने 2 सप्टेंबर 2023 रोजी

Share This News